Created By: Atul Kamble

24 May 2026

Heat Wave पासून वाचण्यासाठी बॅगेत या वस्तू बाळगा...

Created By: Atul Kamble

उन्हाळ्यात आपल्या बॅगेत पाण्याची बाटली नेहमी बाळगा..

उन्हापासून स्वत:ला  वाचण्यासाठी कॅप किंवा स्कार्फ बाळगावा

ग्लुकोज वा ORS पावडर शरीराला हायड्रेट राखण्यास मदत करते.

घाम पुसण्यासाठी छोटा रुमाल किंवा टर्किशचा कॉटन टॉवेल बाळगा

तीव्र उन्हापासून डोळ्यांची सुरक्षा करण्यासाठी सनग्लासेस कामी येऊ शकतो.

उष्णतेने येणारी कमजोरी दूर करण्यासाठी बॅग हल्का स्नॅक वा एखादे फळ ठेवा

सनबर्न पासून वाचण्यासाठी सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरेल

गरज पडल्यास वापरासाठी छोटा हँड फॅन देखील सोबत बाळगा 

 दुपारच्या कडक उन्हात प्रवास करणे शक्यतो टाळा..