Created By: Atul Kamble
22 May 2026
थोडे चालले तरी येतो थकवा, रोजच्या या सवयीने येईल स्फूर्ती
Created By: Atul Kamble
23 May 2026
रोज थोडे फिरल्याने फुप्फुसांची ताकद वाढते आणि शरीराला हलके वाटते.
खोल श्वास घेण्याचा अभ्यास करा, त्यामुळे दम लागण्याची समस्या हळूहळू कमी होईल.
रोजची जिने चढणे - उतरण्याची सवय स्टॅमिना वाढवून शरीराला सक्रीय बनवेल.
आयर्न आणि प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने कमजोरी आणि थकवा लवकर दूर होईल.
दिवसभरात पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा येते. आणि दम लागणे कमी होते.
वजन नियंत्रित केल्याने हृदयावर दबाव कमी होतो आणि चालणे सोपे होते.
प्रदुषणापासून बचाव करुन चालल्याने फुप्फुसांना दिलासा मिळतो, श्वासोच्छवास योग्य होतो.
26km मायलेज,किंमत 8.80 लाख रुपये, ही ठरली देशाची नंबर वन 7 सीटर CNG कार