बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्रीची सोशल मीडियावर चर्चेत... 

29 August 2024

Created By: आयेशा सय्यद

ही आहे अभिनेत्री मृणाल ठाकूर...

मृणाल ठाकूर हिने निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवला

लव्हेंडर फुलांच्या बागेतील मृणालचं फोटोशूट चर्चेत आहे

खास कॅप्शन देत मृणालने हे फोटो शेअर केलेत

मी स्वत:ला सांगते की कालपेक्षा स्वतःवर थोडे अधिक प्रेम कर- मृणाल

तू स्वतःचं इंद्रधनुष्य आहेस, स्वतःला प्राधान्य दे, असं मी स्वत:ला सांगते, असं म्हणत तिने हे फोटो शेअर केलेत

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!