मिड नाईट क्रेव्हींग कमी करण्यासाठी पलक तिवारी खाते हे फूड

8 february 2025

Created By:  atul kamble

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हीची सोशल मीडियावर मोठी फॅन फोलॉईंग आहे

पलक तिवारी हीचे करियर जरी अजून बहरले नसले तरी तिच्या पहिल्याच गाण्याने ती बिजली गर्ल नावाने प्रसिद्ध झाली

 मध्यरात्री अचानक भूक लागली तर ती काय खात असते याबद्दल एका मुलाखतीत पलकने सांगितलंय

अचानक लागलेल्या भूकेसाठी पलक मसालेदार मखाना खाणे पसंद करते

मखाना पोषक तत्वांनी पूरेपूर असतो. त्याने अनेक फायदे देखील मिळतात

मखान्यात कॅल्शियमचा चांगला सोर्स असल्याने हाडांसाठी चांगले आहे

मखान्यात फायबर रिच असल्याने कॅलरी खूप कमी असते त्यामुळे स्नॅक सारखा खाता येतो

 मखाना खाण्याने झोप चांगली लागते. स्ट्रेस कमी होतो,पचन सुधारते, त्वचाही चांगली होते

मखाने हे कमळाचे बी असतात, बिहारात मखाना बोर्डला अर्थमंत्र्‍यानी बजेटमध्ये मंजरी दिलीय