संजीदा शेख हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल
Created By: Shweta Walanj
टीव्हीची सुंदर अभिनेत्री संजीदा शेख सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.
तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.
नुकतंच तिनं आपले काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हे फोटो तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर वेड लावत आहेत.
गुलाबी रंगाच्या लेहेंग्यांमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.
घटस्फोटानंतर अभिनेत्री 'सिंगल मदर' म्हणून लेकीचा सांभाळ करत आहे.
हे सुद्धा वाचा | सोनाली कुलकर्णी हिचे पती कुणाल बेनोडेकर हटके फोटो