'मुंज्या' सिनेमाची सध्या प्रचंड क्रेझ आहे

24 June 2024

Created By: आयेशा सय्यद

या 'मुंज्या' सिनेमातील अभिनेत्री शर्वरी वाघ... 

शर्वरीने 'मुंज्या' सिनेमात बेला हे पात्र साकारलं आहे

शर्वरी वाघने शेअर केलेले खास फोटो....

तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिच्या लूकला पसंती दिलीय

 ही तर आता नवी नॅशनल क्रश झालीय, असं तिच्या चाहत्याने म्हटलंय

विश्वासच बसत नाही की मुंज्यामध्ये तूच आहे म्हणून..., असं एका नेटकऱ्याने म्हटलंय

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...