45 वर्षांची ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर, सौंदर्य..

6 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

अशातच ती तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे देखील चर्चेत आली आहे.

श्वेता वयाच्या 45 व्या वर्षी देखील 30 च्या अभिनेत्रींना सौंदर्यामध्ये देते टक्कर.

तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.