श्वेता तिवारीचा एकदा नाही दोनदा घटस्फोट झालाय. व्यक्तीगत जीवनात खूप चढ-उतार पाहिलेत. 

श्वेता हिम्मतीने परिस्थितीला सामोरी गेलीय. पण पहिल्या लग्नात फूट का पडली?

'कसौटी जिंदगी की'  मालिकेत सीजेन खान सोबत तिची जोडी हिट ठरली. सीजेनलाही  श्वेता आवडायची. 

श्वेता तिवारीचा पहिला पती राजा चौधरी हे बिलकुल पसंत नव्हतं. सेटवर जाऊन तो  भरपूर तमाशा करायचा.

श्वेताने लग्नाला आणखी एक संधी दिली. राजा चौधरी सोबत ती डान्स रियलिटी शो 'नच बलिए'मध्ये सहभागी झाली. 

शो संपल्यानंतर राजाने श्वेताला मारहाण सुरु केली. राजाचा असं वागण श्वेताला सहन झालं नाही. 

श्वेताने राजाला घटस्फोट देऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तिने खूप स्ट्रगल केलाय.