रात्री चुकूनही तुम्ही या लोकांना भेटू नका,  अन्यथा तुम्ही  याल अडचणीत.

विष्णू पुराणनुसार, रात्रीच्यावेळी चुकूनही काही लोकांना भेटू नये.

विष्णू पुराणनुसार रात्रीच्यावेळी अशा लोकांना भेटल्यास अडचणींचा सामना  करावा लागेल. 

विष्णू पुराणनुसार जो माणूस चरित्रहीन आहे, अधार्मिक आहे, तो सर्व चुकीच्या गोष्टी रात्रीच्यावेळीच करतो. 

म्हणून  विष्णू पुराणात म्हटलय की, रात्रीच्यावेळी अशा लोकांना भेटू नये. त्यांच्या  जवळ सुद्धा जाऊ नये. 

विष्णू पुराणानुसार, चरित्रवान पुरुष अशा लोकांच्या संपर्कात आल्यास विनाकारण अडचणीत येतो.

जर असा माणूस रात्रीच्यावेळी तुम्हाला भेटायला बोलवत असेल, तर त्याच्यापासून  लांबच राहा.