पंतच कमबॅक पाहण्यासाठी पोहोचली शुभमनची मैत्रीण. 

ऋषभने पंजाब किंग्स  विरुद्ध 18 धावा केल्या.  शिवाय शानदार  स्टम्पिंगही केलं.

पंतच्या कॅप्टनशिपखाली पहिल्या सामन्यात  दिल्लीचा पराभव.  पंजाबने 4 विकेटने  सामना जिंकला. 

प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा हा सामना पाहण्यासाठी आलेली.

सोनमने संपूर्ण सामन्यात पंजाब टीमला सपोर्ट केला. पण ऋषभच्या टीमच्या खेळाचाही आनंद घेतला.

सोनमची अनेक पंजाबी क्रिकेटपटूंबरोबर चांगली  मैत्री आहे. यात शुभमन  गिल सुद्धा आहे.

सोनम बॉलिवूडमध्ये सुद्धा फेमस आहे. एका चित्रपटासाठी ती  2 ते 3 कोटी रुपये घेते.