आधी हार्दिक पांड्याला हरवणार मग बर्थ डे सेलिब्रेशन.

IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा पहिला  सामना मुंबई इंडियन्स  विरुद्ध आहे.

मागच्या सीजनपर्यंत हार्दिक गुजरातचा कॅप्टन होता. या सीजनमध्ये तो मुंबईच  नेतृत्व करतोय.

गुजरातच्या टीममध्ये पांड्याच्या जागी अज्मतुल्लाह ओमरजर्डला घेण्यात आलय. त्याचा 24 वा बर्थ डे आहे.

हार्दिकच्या टीमला हरवल्य़ानंतर अज्मतुल्लाह ओमरजर्डला त्याचा बर्थ डे सेलिब्रेट करणार आहे.

अज्मतुल्लाह ओमरजर्ड ऑलराऊंडर आहे. वेगवान गोलंदाजीसोबत फलंदाजी सुद्धा करु शकतो.

अज्मतुल्लाहला गुजरातने  50 लाख रुपयात विकत घेतलय. मुंबई  इंडियन्स विरुद्ध  तो डेब्यु करु शकतो.