वीरेंद्र सेहवागच्या भाच्यावर अन्यायाची
RCB ला चुकवावी
लागली किंमत.
काल CSK vs RCB हा आयपीएलच्या 17 व्या सीजनमधील पहिला
सामना झाला.
सेहवाग कॉमेंट्री बॉक्समध्ये होता. त्यावेळी त्याचा भाचा मयंक डागर RCB कडून खेळण्यासाठी मैदानात उतरलेला.
मयंक स्लो लेफ्ट आर्म
स्पिनर आहे. त्याने RCB
कडून किफायती
गोलंदाजी केली.
3 च्या इकॉनमीने मयंकने 2 ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या. पण त्यानंतर त्याला एकही ओव्हर दिली नाही.
CSK ला सहज धावा
बनवू देत नव्हता. अशा खेळाडूला गोलंदाजी
का नाही दिली?
RCB ने 7 गोलंदाज वापरले. मात्र तरीही CSK ने 174 धावांच लक्ष्य पार केलं.
सगळ्यांसमोर दाखवतात मैत्री, पण बॉलिवूडच्या
'या' 8 हिरॉइन्समध्ये
36 चा आकडा