आपसात पटत नाही, पण जगासमोर मनातला राग दाखवत नाहीत.
या हिरॉइन्स अजिबात एकमेकांशी
बोलत नाहीत.
ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीमध्ये अजिबात पटत नाही. एका चित्रपटावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला.
प्रियांका चोप्रा आणि करीना कपूरच्या कॅट फाइटची बरीच चर्चा झाली. 'एतराज'च्या सेटवर वाद सुरु झाला.
प्रियांकाचा निगेटीव रोल प्रेक्षकांना जास्त आवडला. करीनाला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती.
रेखा-जया बच्चन सर्वांसमोर गळाभेट घेतात. पण त्यांच्यातल्या वादाविषयी सगळ्यांना माहित आहे.
कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोणच सुद्धा आपसात जमत नाही. रणबीर कपूर या वादाच्या मूळाशी आहे.
Acharya Chanakya म्हणतात पृथ्वीवर अशी माणस म्हणजे देवतेसमान