संजीव कुमार याला लग्नाचे प्रपोजल देणारी अभिनेत्री, आयुष्यभर बिनलग्नाची राहीली
11 July 2025
Created By: Atul Kamble
संजीवकुमार यांनी १९७३ मध्ये हेमा मालिनीला प्रपोज केले होते.परंतू होकार मिळाला नाही
परंतू संजीव कुमारना एका अभिनेत्रीने लग्नाबद्दल विचारले होते ती होती सुलक्षणा पंडित
सुलक्षणा पंडित ने सांगितले की ती संजीव कुमारच्या प्रेमात होती. पण त्यांनी नम्रपणे नकार दिला
असे म्हटले जाते या नकाराने सुलक्षणा पंडितने लग्न न करता राहाण्याचा निर्णय घेतला
सुलक्षणा पंडित एक पार्श्वगायिका आणि माजी अभिनेत्री आहे.ती मेवाती घराण्याशी संबंधित आहे
सुलक्षणा पंडितची बहिण विजयता पंडित आणि भाऊजी संगितकार आदेश श्रीवास्तव तिच्यासाठी एक भक्ती अल्बम काढणार होते
सुलक्षणा पंडित आता सार्वजनिक कार्यक्रमात अभावानेच दिसते. तिने अलिप्त राहाणे पसंद केले आहे.
सुलक्षणाने जुलै २०१७ मध्ये आरजे विजय अकेला यांना मोठी मुलाखत दिली होती
या मुलाखतीत तिने तिच्या अभिनय आणि सिंगिंग करीयर बद्दल सांगितले आहे
सुलक्षणा पंडित हीने जितेंद्र,संजीव कुमार,राजेश खन्ना,विनोद खन्ना आणि शशी कपूर यांच्यासोबत काम केले आहे.
सैन्याची माजी मेजर आहे दिशा पटानीची बहिण, पाहा तिचे फोटो