सैन्याची माजी मेजर आहे दिशा पटानीची बहिण, पाहा तिचे फोटो
08 July 2025
Created By: Atul Kamble
बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानी दिसायला खुपच सुंदर आहे.तिची बहिण पण काही कमी नाही
पण दिशा पटानीची लहान बहिण देखील असून तिचे नाव खुशबू आहे
ती हेल्थ आणि फिटनेसची खूपच काळजी घेते आणि ट्रॅव्हलींग तिला आवडते
खुशबू माजी आर्मी मेजर असून एक टॅरो कार्ड रिडरही आहे
अलिकडेच तिने युपीच्या बरेलीत एका मुलाला वाचवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
खुशबू पटानीचा जन्म नोव्हेंबर १९९१ मध्ये बरेलीत झाला होता
तिने बीबीएल पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले,डीआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमधून इंजिनिअरिंग केले
खुशबू ही सैन्यात मेजर होती. तिच्या कुटुंबातील अनेकजण सैन्यात आहेत. तिने मल्टीनॅशनल कंपनीतही काम केले आहे.
शुभमन गिल याच्या बहिणीची हाईट आणि वय काय आहे ?