शुभमन गिल याच्या बहिणीची हाईट आणि वय काय आहे ?
08 July 2025
Created By: Atul Kamble
एजबेस्टनमध्ये इंग्लंड धडा शिकवून शुभमन गिल आशियातील पहिला कॅप्टन बनला आहे.
शुभमन याची बहिण शहनील हीने लगेच भावाचे कौतूक करणारी इंस्टा पोस्ट केली आहे
शुभमन गिलची बहिण शहनील त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी असून (जन्म १९९७ ) २८ वर्षांची आहे
शहनील गिल हीची हाईट जवळपास ५ फूट ८ इंच इतकी आहे
वाळवंटातील अनेक जीव पाण्यावाचून बराच काळ राहतात.निसर्गाने त्यांनी अद्भूत शक्ती दिलीय, असे 6 प्राणी पाहूयात
शुभमन गिलचे त्याची मोठी बहिण शहनील हिच्याशी चांगले बॉण्ड आहे. क्रिकेटमधून वेळ मिळताच दोघे एकत्र असतात
IPL 2025 च्या आधी दोघे भाऊ बहिण एकत्र फिरायला गेले होते. त्याचे फोटोही इंस्टावर टाकले होते
शुभमनमुळे बहिण शहनील देखील क्रिकेट आवडते,अनेकदा ती स्टेडियममध्ये हजर असते
पाणी न पिता बराच काळ तग धरणारे 6 प्राणी कोणते ?