पाणी न पिता बराच काळ तग धरणारे 6 प्राणी कोणते ?

07 July 2025

Created By: Atul Kamble

वाळवंटातील अनेक जीव पाण्यावाचून बराच काळ राहतात.निसर्गाने त्यांनी अद्भूत शक्ती दिलीय, असे 6 प्राणी पाहूयात

ऊंट पाण्यावाचून शेकडो किमी चालतो.याच्या पाठीवर खोबणीत चरबीचा साठा असतो.विशिष्टप्रकारचे नाक, गडद लाल पेशी पाणीसाठवून ठेवता येत, 10 ते 14 दिवस पाण्यावाचून राहातो.

 अमेरिकन वाळवंटात राहणारे कांगारु रॅट बियांपासूनची आर्द्रता केंद्रीय युरिया निर्गमनामुळे पाणी शरीराबाहेर जाऊ देत नाही.याची किडनी पाण्यावाचून जगवते

डेझर्ट टॉरटॉईझ ऑगस्ट ते वसंत येईपर्यंत पाण्यावाचून जगते.मुत्राशयात पाणी जमा करुन ठेवतो.धीम्या मेटॉबॉलिक रेटने पाणी टीकवून ठेवतो.

ऑस्ट्रेलियातील हा थ्रोनी डेव्हील नावाचा जीव चिखल, दवाचे बिंदू आणि पावसाचे पाणी त्वचेने शोषतो. पाण्या वाचून जगण्यास ही यंत्रणा कामी पडते.

वॉटर होल्डींग फ्रॉग - ऑस्टेलियाच्या वाळवंटातील हा बेडूक मातीत स्वत:ला गाडून घेतात. पाऊस येईपर्यंत जीवंत राहतात.

 वेस्ट आफ्रीकन लंग फिश- ही प्री-हिस्टोरिक मासळी उन्हाळ्यात चिखलात स्वत:ला गाडून घेते. स्वत:चा श्वास आणि मेटाबॉलिक तंत्र कंट्रोल करुन तीन ते पाच वर्षे जगते.