अमिताभ-रेखाचा तो लव्ह सीन पाहून जया बच्चन यांना रडू आले होते, अभिनेत्री म्हणाली आमचे नाते...

05 July 2025

Created By: Atul Kamble

त्याकाळी दोघांच्या रियल लाईफ प्रेम प्रकरणाची चर्चा खुपच रंगली होती.अमिताभ यांनी याबाबत मौन बाळगले तर रेखा वारंवार उल्लेख करायच्या

 रेखाने एका मुलाखतीत सांगितले की ‘मुकद्दर का सिकंदर’ नंतर अमिताभ यांनी त्यांच्याशी काम करणे बंद केले

हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाच्या स्पेशल शोला अमिताभ बच्चन यांचे कुटुंब आले होते

 रेखाने मुलाखती सांगितले की चित्रपटाच्या स्पेशल शोत जया रडत असल्याचे मी पाहीले.तेही अमिताभ आणि माझा रोमांटिक सीन सुरु असताना...

मी प्रोजेक्शन रुममधून संपूर्ण बच्चन कुटुंबाला पाहात होत.अमिताभ जयाच्या पाठी बसले होते. आमचा लव्ह सीन सुरु झाला आणि जया रडू लागल्या

 या घटनेच्या एका आठवड्यानंतर अमिताभ यांनी माझ्या सोबतचे चित्रपट नाकारण्यास सुरुवात केल्याचे आपल्याला कळाल्याचे रेखा म्हणाल्या

सिमी गरेवाल यांच्या शोमध्ये रेखा यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. जयाशी संबंध चांगले असल्याचेही त्या म्हणाल्या.

 १९८१ च्या सिलसिला चित्रपटात रेखा,अमिताभ आणि जया एकाच वेळी काम केले.अमिताभ यांचा रेखासोबतचा शेवटचा चित्रपट ठरला