राजघराण्याची लेक पण नाही मिळाली प्रसिद्धी, सौंदर्यामुळे असते चर्चेत

Created By: Shweta Walanj

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती अदिती राव हैदरी आहे. 

अदितीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण तिला लोकप्रियता मिळाली नाही. 

पण अदिती कायन तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. 

सोशल मीडियावर देखील अदिती कायम सक्रिय असते. 

आता देखील अदितीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 

अदिती लवकरच 'हिरामंडी' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.