लग्नाच्या 5 महिन्यानंतर आयराला नवरा नुपूर  शिखरेच्या या वाईट  सवयीबद्दल समजलं. 

आमिरची मुलगी आयराने या वर्षाच्या सुरुवातीला बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न केलं. 

राजस्थान आणि मुंबईत लग्नाचा स्वागत सोहळा आयोजित केला होता. त्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 

आयरा खानने अलीकडेच  नवरा नुपूर शिखरे आणि  आई रीना दत्ताचे काही  फोटो शेअर केले होते. 

फोटोसोबत कॅप्शनमध्ये आयराने पती नुपूरच्या चोरीच्या सवयीबद्दल खुलासा केलाय. नुपूर माझे कंफर्टेबल कपडे चोरतो, असं तिने म्हटलेलं.

तो नेहमी माझे कंफर्टेबल कपडे चोरतो. जेव्हा तो ते कपडे घालतो, तेव्हा मी त्याला मिठी मारते, असं तिने लिहिलेलं. 

आयरा आणि नुपूरची जोडी एकदम वेगळी आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते.