मुस्लिमांना नसीरुद्दीन  शाह काय बोलले?

नसीरुद्दीन शाह नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. इंटरव्यूमध्ये ते जे बोलले त्यामुळे ते चर्चेत आहेत.

प्रत्येक गोष्टीसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवण खूप सोप आहे, असं 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत  नसीरुद्दीन शाह म्हणाले. 

मुसलमान हिजाब आणि सानिया मिर्झाच्या स्कर्टची लांबी सारख्या चुकीच्या गोष्टींमुळे चिंतीत आहेत असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

नसीरुद्दीन पुढे म्हणाले की, मुस्लिमांनी शिक्षण आणि मदरशांमधील मॉडर्न आयडीयाबद्दल विचार केला पाहिजे. ही चूक  मुस्लिमांची आहे.

नसीरुद्दीन यांनी 'जाने भी दो यारो', 'हम पांच', 'मंडी', सारख्या चित्रपटात  काम केलं आहे. 

नसीरुद्दीन शेवटचे  'शोटाइम' या वेबसीरीजमध्ये  दिसले होते.