Kiss केल्यामुळे मुल होईल. कॉलेजमध्ये रोमान्सची भिती वाटली. अभिनेत्रीने सांगितला  तिचा अनुभव.

सरगुन मेहता पंजाबी सिनेमाची मोठी स्टार आहे. ती प्रोड्यूसर सुद्धा आहे. पती रवी दुबेसोबत मिळून अनेक शो ज केलेत.

सरगुन मेहताने नेहमीच बिनधास्तपणे आपल मत मांडलय. मग, ते प्रोफेशनल लाइफ असो किंवा पर्सनल. 

कॉलेजमध्ये असताना मला डेटिंग, प्लेजर, सेक्स नॉलेज या बद्दल काही माहित नव्हतं, असं सरगुनने Hauterrfly शी बोलताना सांगितलं.

Kiss केल्यामुळे बाळ होतं, असा कॉलेजमध्ये असताना माझा समज होता. 

मला बेसिक बायोलॉजी माहित नव्हती. पार्टनर बरोबर बोलल्यानंतर मला  हे समजलं. 

12/24 करोलबाग, फुलवा, बालिका वधू, क्या हुआ तेरा वादा, रिश्तो का मेला या शो मध्ये तिने काम केलय.