Created By: अतुल कांबळे

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

 AI प्रेमात पडू शकत नाही...  WAVES Summit - 2025 मध्ये काय म्हणाले शेखर कपूर

01 May 2025

Created By: अतुल कांबळे

 देशाची आर्थिक राजधानी मुंबईत WAVES शिखर परिषद- २०२५ चे आयोजन होत आहे

पीएम मोदी यांनी WAVES शिखर परिषदेच उघाटन केले,या समिटमध्ये इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर सामील झाले होते

मीडिया आणि एन्टरटेन्मेंटमध्ये वाढत्या AI चा वापर आणि अडचणींवर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी मत मांडले

टीव्ही 9 भारतवर्षेचे एमडी- सीईओ वरुण दास यांनी शेखर कपूर यांना बोलते केले.

शेखर कपूर म्हणाले की एआय प्रेमात पडू शकत नाही,त्याला भावनाशून्य असतो निव्वळ एआय डेटावर चालतो. 

 एआयला प्रेम कोडींग करुन शिकवू शकतो.काही गोष्टी केवळ माणसाला शक्य आहेत.