Air India अपघाताने इगो संपला, घटस्फोट देण्यास कपलचा नकार, अभिनेत्री म्हणाली...

17 June 2025

Created By: Atul Kamble

अहमदाबाद विमान अपघाताने मानवी आयुष्यात बदल झाले आहेत.'वो लाल दुप्पटेवाली' फेम अभिनेत्री रागेश्वरीने आपले मत मांडले आहे.

रागेश्वरी लुंबा म्हणतेय, आयुष्य हे क्षणभुंगर आहे.. माझ्या ओळखतील दोन कपल आहेत त्यांनी घटस्फोटाचा निर्णय बदलला आहे

 रागेश्वरीने इंस्टावर एक व्हिडीओ लोड केला आहे.ती म्हणतेय या विमान अपघाताने लोकांना आपल्या कुटुंबियांशी संवाद साधायला सुरुवात केली

अपघाताने लोकांनी आपला इगो कमी करीत कुटुंबाला महत्व दिलेय,भांडण सोडवून घटस्फोटाचा अर्ज मागे घेतलाय..

 मानसतज्ज्ञांच्या मते जेव्हा मोठे संकट येते तेव्हाच माणसाला त्याच्या आनंदाचे क्षण महत्व कळते

रागेश्वरी म्हणतेय की आपल्या जीवनात उतार पाहायला मिळतात कारण आपण 'चढ' म्हणजेच सुखाचे महत्व कळावे

आयुष्य नाजूक आहे आणि नाती अनमोल आहेत. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल

रागेश्वरीने मैं खिलाडी तू अनाडी, आँखे सारख्या चित्रपटात काम केलेय,तिने ९० च्या दशकात पॉप गायनही केले