आराध्या ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आहे.
07 February 2025
13 वर्षांची आराध्या मुंबईतील धीरभाई अंबानी शाळेत शिक्षण घेत आहे.
आराध्याचा शाळा सकाळी 8 वाजता सुरु होते. त्यामुळे तिला लवकर उठावे लागते.
ऐश्वर्या सकाळी उठल्यावर गरम पाणी घेते. तिच सवय तिने मुलगी आराध्याला लावली आहे.
एका मुलाखतीत ऐश्वर्या हिने सकाळी सकाळी आपण गरम पाणी घेत असल्याचे म्हटले होते. तिच सवय मुलगी आराध्याला लावल्याचे तिने म्हटले होते.
आराध्या सकाळी योगाही करत असल्याचे सांगितले जाते. यामुळे आरोग्याकडे ती काळजीपूर्वक लक्ष देत असल्याचे दिसून येते.
आराध्याचा नास्ता घरीच तयार केलेला असतो. तो पोष्टीक असतो.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनाही घरचे जेवण आवडते. तिच सवय त्यांनी मुलीला लावली आहे.
आराध्याच्या शाळेत लन्चसाठी डबा आणावा लागत नाही. शाळेतूनच त्यांना पोष्टीक आहार मिळतो.
हे ही वाचा...
रस्त्यात मुंगूस दिसल्यावर काय मिळतात संकेत