रस्त्यावर दिसणारे पशू-पक्षी काही संकेत देत असल्याचे ज्योतिष शास्त्रात म्हटले जाते. 

07 February 2025

रस्त्यावर दिसणाऱ्या प्राण्यांपासून काही संकेत शूभ मिळतात तर काही अशूभ संकेत मिळतात.

धार्मिक मान्यतेनुसार, रस्त्यावर मुंगूस दिसणे हा शुभ संकेत आहे. मुंगूस दिसल्यावर धनलाभ होत असल्याचे म्हटले जाते. तसेच दिवस चांगला जातो.

ज्योतिष शास्त्रानुसार मुंगूस हा धनाची देवता कुबेर यांचे वाहन आहे. तसेच सूर्याचे प्रतिक आहे. यामुळे मुंगूस दिसणे शुभ संकेत आहे. 

कोणत्याही व्यक्तीला सकाळी सकाळी मुंगूस दिसल्यास तो लवकरच मालामाल होणार असल्याचे संकेत आहे.

मुंगूसचा सरळ संबंध जमिनीत लपलेल्या गुप्त धन धनासंदर्भात आहे. कोर्टात जाताना रस्त्यात मुंगूस दिसल्यास यश मिळण्याचे संकेत आहे. 

रस्त्यावर मुंगूस दिसल्यावर लॉटरी लागल्याचे संकेत आहे. अचानक खूप पैसा मिळण्याचे हे संकेत आहे. 

दिवसा मुंगूस दिसल्यावर जीवनात सकारात्मक बदल होणार असल्याचे संकेत असल्याचे ज्योतिष शास्त्रात म्हटले जाते.