ऐश्वर्या रायला एक्स बॉयफ्रेंडने दिलेलं 'ते' खास गिफ्ट, आजही तिच्यासोबत...

Created By: Shweta Walanj

 रिपोर्टनुसार, ऐश्वर्याने 1999 मध्ये सलमान खानला डेट करण्यास सुरुवात केली. पण 2002 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

सलमान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात अभिनेता विवेक ओबेरॉयची एन्ट्री झाली. 

ऐश्वर्या - विवेक यांनी 'क्यो! हो गया ना...' सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. 

ऐश्वर्याला डेट करत असताना विवेकने तिला एक खास गिफ्ट दिलं होतं. जे आजही अभिनेत्रीकडे आहे. 

विवेकने ऐश्वर्या हिला एक कुत्रा दिला होता. ज्याचं नाव 'सनशाईन' आहे.

विवेक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं.