ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. 

आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगत आहे.

आज ऐश्वर्या हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्याबद्दल चर्चा रंगत आहेत. 

वयाच्या ५० व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. 

आजही ऐश्वर्या हिला फॉलो करणाऱ्याची संख्या फार मोठी आहे.

साडीत ऐश्वर्या फार सुंदर दिसते. 

ऐश्वर्याचे साडीतील सात लूकची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा...