नीता अंबानी कायम त्यांच्या सौंदर्यामुळे चर्चेत असतात.
वयाच्या 60 व्या वर्षी देखील नीता अंबानी अत्यंत फिट दिसतात.
नीता स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज वर्कआऊट करतात.
मिळालेल्या महितीनुसार निता अंबानी रोज नव्या प्रकारचा व्यायाम करतात.
नीता अंबानी एक भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहेत.
नीता अंबानी मांसाहरी पदार्थ खात नाहीत.
नीता अंबानी डाळ, पोळी खातात, तर भरपूर पाणी पितात.
हे सुद्धा वाचा | माधुरी दीक्षित हिचे साडीतील 'सात' खास लूक