आजोबांसाठी आराध्या बच्चन झाली भावूक, ऐश्वर्या फोटो पोस्ट करत म्हणाली...
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त ऐश्वर्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केलीये.
ऐश्वर्या कॅप्शनमध्ये म्हणाली, 'माझे प्रिय वडील अज्जा, तुमच्यावर प्रचंड प्रेम. तुमच्या आशीर्वादासाठी आभार...'
ऐश्वर्याने वडिलांचे फोटो पोस्ट केले आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या देखील दिसत आहे.
आराध्याने देखील आजोबांच्या फोटोला नमस्कार केला आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा