ऐश्वर्या रायला हा चित्रपट का सोडावा लागलेला?

ऐश्वर्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटात दिसलेली नाही. अभिषेक शेवटचा 'घूमर'मध्ये दिसला होता.

ऐश्वर्या-अभिषेक रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलय.

2007 मध्ये दोघांच लग्न झालं, त्यानंतर दोघांनी 'रावण' आणि 'सरकार राज' या चित्रपटात एकत्र काम केलं.  

ऐश्वर्या 'दोस्ताना'मध्ये  अभिषेक बच्चन सोबत काम  करणार होती.

 'दोस्ताना'मध्ये प्रियांका चोप्राचा रोल ऐश्वर्या करणार होती. पण लग्नावर परिणाम होईल म्हणून ऐश्वर्याने नकार दिला.

प्रियांका, अभिषेक, जॉन अब्राहम दोस्ताना चित्रपटात होते. हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरलेला.