आता कशा स्थितीमध्ये आहे अजय देवगणच्या 'फूल और कांटे' मधला रॉकी, त्याला ओळखणही कठीण.  

अजय देवगण शैतान आणि मैदान चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात एक चित्रपट हिट ठरला, दुसरा फ्लॉप. 

1991 साली अजय देवगणचा 'फूल और कांटे' चित्रपट आलेला. मधु अजयची  नायिका होती. विलनचा  रोल रॉकीचा होता. 

'फूल और कांटे'मध्ये विलन बनलेल्या रॉकीच खर नाव आरिफ खान आहे.

रॉकी म्हणजे आरिफ खानने  या चित्रपटातून डेब्यु केला.  नंतर त्याला बरेच  चित्रपट मिळाले. 

आरिफ खान नंतर बॉलिवूडमध्ये दिसला नाही. आता तो धर्माच्या मार्गावर आहे. आरिफ मौलाना बनलाय. इस्लामची शिकवण देतो.

लांब दाढी, कुर्ता आणि टोपीमध्ये आरिफ खानला ओळखता येणार नाही. सलमान, अक्षय, सुनील शेट्टीसोबत त्याने काम केलय.