दुसऱ्या लग्नानंतर 2 महिन्यात अभिनेत्री  प्रेग्नेंट.

दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल सध्या प्रेग्नेंसीचा फेज एन्जॉय करतेय.

अभिनेत्री अलीकडेच Level Cross ऑडियो लॉन्चच्या इवेंटला स्टनिंग लुकमध्ये पोहोचली. 

डीप नेकलाइन ऑफ व्हाइट ड्रेसमध्ये अमाला सुपर गॉर्जियस दिसत होती. तिने आपलं बेबी बंप फ्लॉन्ट केलं.

तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीच तेज दिसत होतं. लाइट मेकअप, मोकळ्या केसांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. 

मागच्यावर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये तिने जगत देसाई सोबत लग्न केलं. अमालाच  हे दुसर लग्न आहे. 

अमालाच पहिल लग्न दिग्दर्शक एएल विजयसोबत झालं होतं. पण काही काळात दोघांचा  घटस्फोट झाला.