अक्षय कुमार - ट्विंकल खन्ना कायम त्यांच्या मुलांसोबत अनेक ठिकाणी दिसतात. 

रविवारी देखील अभिनेत्रीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

ट्विंकल देखील कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

इतर स्टारकिड्स प्रमाणे अक्षयची लेक देखील लोकप्रिय आहे. 

अक्षय कुमार - ट्विंकल खन्ना यांच्या लेकीचं नाव नितारा कुमार असं आहे.

नितारा हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते. 

दोघींचे फोटो पाहिल्यानंतर चाहते 'किती क्यूट आहे...' असं म्हणत आहेत.