अभिनेत्री अलाया  हिच्या नव्या लूकने लक्ष वेधलं चाहत्यांचं 

लाल रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये अभिनेत्री चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स... 

सर्वत्र अलाया  हिच्या फोटोची चर्चा

फोटोंमध्ये अलाया  दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस

अलाया सोशल मीडियावर असते कायम सक्रिय 

अलाया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत असते संपर्कात