तृप्ती - रणबीर यांच्या इंटिमेट सीनवर आलिया भट्ट हिची प्रतिक्रिया

Created By: Shweta Walanj

संदीप रेड्डी दिग्दर्शित ॲनिमल सिनेमा हीट ठरला आहे. सर्वत्र फक्त रणबीर याचं कौतुक होत आहे. 

ॲनिमल सिनेमात इंटिमेट सीन शूट करताना आलेल्या अडचणींचा रणबीर याने खुलासा केला आहे. 

तृप्ती डिमरी सोबत रणबीर याने इंटिमेट सीन शूट केले. सीन शूट करताना अभिनेता घाबरला होता.

रणबीर म्हणाला, 'सीन शूट करण्यासाठी आलिया हिने मला प्रेरणा दिली. मी सीन शूट करावा असा आलिया हिचा निर्णय होता.

'फक्त सीन आहे. भूमिकेचा भाग आहे. त्यामुळे तुला सीन करावा लागेल...' असं देखील आलिया, रणबीर हिला म्हणाली. 

आलिया आणि रणबीर कायम एकमेकांबद्दल सांगत असतात. दोघे कायम चर्चेत असतात.

रणबीर आणि आलिया बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक आहेत.