काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट हिला राष्ट्रीय पुरस्काराने करण्यात आलं सन्मानित 

अभिनेत्री आलिया भट्ट  हिच्या नव्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष 

काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्री चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स... 

सर्वत्र आलिया भट्ट  हिच्या फोटोची चर्चा

फोटोंमध्ये आलिया दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस

आलिया सोशल मीडियावर असते कायम सक्रिय 

आलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत असते संपर्कात