'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादव सध्या वादाग्रस्त परिस्थितीत अडकला आहे.  

एल्विशवर सापांच्या विषाची तस्करी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 

तुम्हाला माहिती आहे किती रुपयांमध्ये विकले जाते सापांचे विष? 

भारतात कोब्रा आढळतो. ज्याच्या विषाची तस्करी केली जाते. 

कोब्रा सापाचं विष फार भयानक असतं. ज्यामुळे मिनिटांत एखाद्याचे प्राण जावू शकतात. 

कोब्रा सापाचे 1 ग्रॉम विष जवळपास ४ ते २६ हजार रुपयांमध्ये विकला जातो.

अंतरराष्ट्रीय बाजारात कोब्रा सापाच्या विषाची किंमत कोट्यवधी असते.

तुझ्यात जीव रंगलामधील पाठकबाईचा साडी लुक