मेट गाला 2024 मध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या साडीची चर्चा

Created By: Shweta Walanj

सध्या सोशल मीडियावर आलिया हिच्या साडीची चर्चा आहे.

मेट गाला 2024 मध्ये आलिया हिने केलेला हटके लूक सध्या तुफान चर्चेत आहे.

आलिया हिने नेसलेल्या साडीला तयार करण्यासाठी तब्बल 1905 तास लागले आहेत.

आलिया हिने नेसलेली साडी 10 - 20 नाहीतर, 163 लोकांनी मिळून तयार केली.

 खुद्द आलिया हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.