वयाच्या 23 व्या वर्षी अवनीत कौर चाहत्यांना देते फॅशन गोल्स

Created By: Shweta Walanj

अवनीत कौर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर अवनीत कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत कौर हिच्या लूकची चर्चा रंगत आहे.

अवनीत कौर हिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे.