'नशीब मला पाकिस्तानात जाऊ दिलं...', अभिनेत्रीचा मोठा खुलासा

06 May 2025

Created By: Shweta Walanj

'हिना' सिनेमा 1991 मध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाचं दिग्दर्शन रणधीर कपूर यांनी केलं.

सिनेमाच ऋषी कपूर यांच्यासोबत पाकिस्तानी अभिनेत्री झेबा अख्तर झळकली.

सिनेमासाठी डायलॉग लिहिणाऱ्या हसीना मुईन यांनी झेबाला भारतात येण्यास सांगितलं.

वडील सरकारमध्ये काम  करत असताना झेबा बॉलिवूड सिनेमा ऑफर झाला.

झेबा म्हणाली, 'स्क्रिन टेस्ट देऊन आपल्या  देशात परत येऊ. सिलेक्ट होणार असं कोणाला माहिती होतं...'

माझ्यावर प्रचंड  दबाव होता. 2 वर्ष अभिनेत्रीला बॅन करण्याची चर्चा पाकिस्तानात रंगलत होती.

विमान तळावर देखील अत्याचार करण्यात आले. 'नशीब मला पाकिस्तानात येऊ दिलं...' अभिनेत्रीचा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित जालाच नाही.