45 वर्षांची ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर, सौंदर्य..

7 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते

नुकतीच ती तिच्या आईसोबत तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेली होती.

तिने तेथील तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच साडीमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.