1-3 मार्च दरम्यान अनंत अंबानी आणि राधिक  मर्चेंट यांचं प्री-वेडिंग फेस्टिविटीज होईल. 

गुजरातच्या जामनगरमध्ये होणार कार्यक्रम. आंतरराष्ट्रीय स्टार  सहभागी होणार. जंगल  थीमवर सेलिब्रेशन.

1 मार्चला इवेंट आहे. या फंक्शनसाठी एलीगेंट कॉकटेल ड्रेसकोड आहे.

2 मार्चला 'अ वॉक ऑन द वाइल्डसाइड' थीम आहे.  वंतारा रेसक्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये यूनीक  अनुभव मिळेल. 

सकाळी 11.30 ते दुपारी 3 पर्यंत कार्यक्रम चालेल.  जंगल फीवर ड्रेसकोड आहे.

3 मार्चला कार्निवल आहे. संध्याकाळी 7.30 वाजता फंक्शन सुरु होईल. डॅजलिंग देसी रोमान्स ड्रेस कोड.

पार्टीत नाचण्यासाठी पाहुण्यांना डान्सिंग  शूज घालायला  सांगितले आहेत.