रजत पाटीदार सलग 6 व्या इनिंगमध्ये फेल. दुसऱ्या इनिंगमध्ये खातही  नाही उघडू शकला. 

करिअरमधल्या पहिल्या  टेस्ट सीरीजमध्ये रजत  तिन्ही सामन्यात फेल.

पहिल्या टेस्ट इनिंगमध्ये 32 धावा. त्यानंतर दोनवेळा शुन्यावर आऊट, दोनवेळा दोन आकडी धावाही नाही केल्या.

पाटीदारला संधी देऊन टीम इंडियाने कुठे ना कुठे  अन्य 3 फलंदाजांवर  अन्याय केला.

देवदत्त पडिकल चांगला ऑप्शन होता. 10 सामन्यात त्याची 5 शतक आहेत.

रिंकू सिंह सुद्धा होता.  त्याने 54 पेक्षा जास्त सरासरीने 3 हजारपेक्षा  जास्त धावा केल्यात.

बाबा इंद्रजीतने मागच्या 7 वर्षात 43 फर्स्ट क्लास सामन्यात 63 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्यात.