ब्रेक अप झाल्यानंतर  दु:खी मनस्थितीतून  कसं बाहेर यायच?

रिलेशनशिप तुटल्यानंतर त्यातून बाहेर येणं सुद्धा आवश्यक असतं.

ब्रेक अपच्या दुखातून बाहेर येण्यासाठी या टिप्स  फॉलो करा.

सोशल मीडियावर फक्त  Ex ला फॉलो करु नका, नाहीतर दु:खच वाढेल.

मित्र, जवळच्या  व्यक्तींसोबत राहा.  पॉजिटिव विचारांच्या लोकांसोबत वेळ घालवा.

पिकनिकला जा, निर्सगात रममाण व्हा आपोआप दु:खातून बाहेर याल.

भविष्याचा विचार करा,  नवीन गोष्टी शिका. चुकांमधून  बोध घ्या.