मुंबईमधील शाहरुखचा मन्नत बंगला टुरिस्ट  स्पॉट बनलाय.

दुबईमधील शाहरुखच्या बंगल्याच नाव जन्नत  असून तो सुद्धा तितकाच  आलिशान आहे.

दुबईमध्ये जन्नत  शाहरुखला नखीलने गिफ्ट केलाय. नखील  दुबईतील मोठा  रियल इस्टेट  एंटरप्राइज आहे.

दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद  अली हे शाहरुखचे  दुबईमधील  शेजारी आहेत.

दुबईतील प्राइम लोकेशन पाल्म जुमेराह येथे हा बंगला असून त्याची किंमत 100 कोटीच्या घरात आहे.

14 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या बंगल्याच इंटीरियर गौरी  खानने केलय.

शाहरुखच्या जन्नतमध्ये 6 मोठे बेडरुम, दोन रिमोट कंट्रोल गॅरेज आणि  खासगी पूल आहे.