अनन्याच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

Created By: Shweta Walanj

अनन्याच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

आता देखील अभिनेत्रीचे खास फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

बेबी पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये अनन्याने काही फोटो पोस्ट केले आहेत.

आता अनन्या हिने नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

अनन्या हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील अनन्याचा बोलबाला असतो.