अनन्या पांडे हिच्या आलिशान घराचा प्रत्येक कोपरा महागड्या वस्तूंनी सजवलेला

Created By: Shweta Walanj

वयाच्या 25 व्या वर्षी अनन्या हिने घर घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर अनन्याच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत. 

अनन्या पांडेच्या घराचं इंटेरियर अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने केलं आहे. 

गौरीने अनन्याच्या घराचा प्रत्येक कोपरा आलिशान वस्तूंनी सजवलेला आहे. 

गौरीने प्रचंड महागड्या वस्तूंनी घराचा प्रत्येक कोपरा सजवलेला आहे. 

खुद्द अनन्याने देखील तिच्या घराचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनन्या हिच्या घराची चर्चा रंगली आहे.