एनिमल चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.
2 December 2023
रणबीर कपूर याने या चित्रपटासाठी ७० ते ८० कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.
बॉबी देओल यानेही चार ते पाच कोटी मानधन घेतले आहे.
रश्मिका मंदाना हिला अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी दोन कोटी रुपये मिळाले आहे.
चित्रपटात अनिल कपूर वडिलांची भूमिका करत आहे. त्यानेही दोन कोटी रुपये घेतले आहे.
तृप्ती डिमरी हिने चित्रपटासाठी ४० लाख घेतल्याचे म्हटले जात आहे.
शक्ती कपूर याला ३० लाख रुपये मानधन मिळाले आहे.
हे ही वा
चा
हे ही वाचा..
.
पाकिस्तानातून फातिमा बनून आली भारताची अंजू, आता गुप्तचर संस्था...