05 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
हॉट आणि बोल्ड लुकमुळे सतत चर्चेत असते अंजली अरोरा
काही दिवसांपूर्वी तिने तिचे लाल रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले होते.
या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.
तिने या साडीमध्ये एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.
तिच्या या लुकने चाहत्यांना प्रचंड आकर्षित केलं आहे.